S1 E2 : एपिसोड 2 - मागून नाही मिळालं म्हणून चोरलं
विक्रमचे मित्र प्रताप आणि विष्णू त्याला शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी मानवतात. ते तिघे शॉर्टफिल्म्स साठी ऑडिशन्स घेऊ लागतात पण शूटच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यासमोर संकट येत. ते तिघे शूटिंगसाठी लागणार सामान भाड्यानी घ्यायचं ठरवतात पण पैशाची कमतरता असल्याने एका दुकानातून त्यांना ते चोरी करावं लागत.
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|