S1 E4 : एपिसोड ४ - ३०० जीव धोक्यात
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
विमानाचे अपघात होणार असल्याची कृष्णमूर्तींची भयनायक भविष्यवाणी ऐकून सिद्धार्थ आश्चर्यचकित होतो. दरम्यान, विमानाचे नियंत्रण राखण्याचे प्रयत्न करणाऱ्या कॅप्टनला अचानक आपला भूतकाळ आठवतो. पुढे, एटीएस अधिकारी काळे करणला पकडण्याची योजना आखतात. तर, विमान ढगांच्या आड गेल्याने एटीसी अधिकारी किरण मिर्झा कॅप्टन करणशी संपर्क साधण्यास असमर्थ ठरते.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Feb 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|