ती & ती

ती & ती

ऑडिओ भाषा :

'ती & ती' हा एक 'रॉमकॉम' अर्थात रोमॅंटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृणाल कुलकर्णी यांनी केले आहे. यात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहेरे, सिध्दार्थ चांदेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्रिकोणी प्रेमाचा झांगडगुत्ता रंगवण्यात आला आहे. बायको आणि प्रियसीमध्ये फसलेल्या अनयची कथा नक्की पाहा.

Details About ती & ती Movie:

Movie Released Date
1 Mar 2019
Genres
  • ड्रामा
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Jamie Langlands
  • Pushkar Jog
  • Prarthana Behere
  • Sonalee Kulkarni
Director
  • Mrinal Kulkarni

Keypoints about Ti and Ti:

1. Total Movie Duration: 1h 59m

2. Audio Language: Marathi