23 Jan 2023 • Episode 1 : वेदांत व अमुल्याच्या गाडीची होते धडक
अमुल्याचे बाबा, अण्णांच्या दवाखान्यात अमुल्या छकुलीला नकळत इंजेक्शन देते. वेदांत वानखेडेला तरुण उद्योजक म्हणून पुरस्कार मिळतो. तिथून घाईने एके ठिकाणी जाताना त्याच्या व अमुल्याच्या गाडीची धडक होते.
Details About ३६ गुणी जोडी Show:
Release Date | 23 Jan 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|