15 Jan 2020 • Episode 153 : आजोबा घेतात आसावरी-अभिजीतच्या नात्याबाबत एक महत्वाचा निर्णय - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, अभिजीत व सर्वांसमोर आजोबा त्यांच्या मनातील भावना व्यक्त करतात. सर्वांचेच डोळे पाणावलेले असताना आजोबा आसावरी-अभिजीतच्या नात्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतात. आजोबांच्या वागणुकीमुळे चिडलेला सोहम त्यांना जाब विचारतो. तर, अभिजीत आसावरीला एक सरप्राईज देत मागणी घालतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 15 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|