अर्जुन बेदम मारतो पृथ्वीसिंगला

17 Sep 2022 • Episode 25 : अर्जुन बेदम मारतो पृथ्वीसिंगला

ऑडिओ भाषा :
शैली :

रॉकेटची कोंडी करत अर्जुन त्याला पृथ्वीसिंगला बोलवायला सांगतो. अर्जुन स्वतःचा चेहरा लपवून पृथ्वीसिंगला बेदम मारतो. पृथ्वीसिंगने त्याला मारणाऱ्याचे तोंड न दिसल्याचे गावकऱ्यांना सांगतानाच ते अप्पी ऐकते.

Details About अप्पी आमची कलेक्टर Show:

Release Date
17 Sep 2022
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Shivani Naik
  • Rohit Parshuram
  • Santosh Patil
Director
  • Aashutosh Baviskar