प्रतीक्षा व कुटुंबीय व्यक्त करतात भावना

29 Apr 2022 • Episode 13 : प्रतीक्षा व कुटुंबीय व्यक्त करतात भावना

प्रतीक्षा कुमकर-रोहित चांगळे व धनश्री जाधव-ओंकार मोरे त्यांचे लग्न कसे ठरले हे सांगत कुटुंबीयांची ओळख करून देतात. प्रतीक्षा व तिचे कुटुंबीय त्यांच्या भावना व्यक्त करतात. पुढे, महाआहेरासाठी खेळ रंगतो.

Details About बँड बाजा वरात, झी मराठीचा आहेर घरात Show:

Release Date
29 Apr 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pushkraj Chirputkar
  • Renuka Shahane
Director
  • Sanjay Jadhav