18 Jan 2022 • Episode 16 : जिनीमुळे नानाच्या घरी घडते धमाल नाट्य
थुकरटवाडीकर त्यांच्या चित्रपटाचा उत्तरार्ध सादर करतात. 'नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा' चित्रपटातील कलाकार त्यांचे अनुभव सांगतात. जिनीमुळे नानाच्या घरी घडलेले नाट्य पाहून सर्वजण खळखळून हसतात.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 18 Jan 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|