12 Apr 2023 • Episode 15 : नरहरीला मिळते शर्वरीच्या कपड्याची चिंधी
विभावरीच्या दुसऱ्या लग्नाचा योग असल्याचे गुरुजी तिच्या सासूला सांगतात. शर्वरीच्या कपड्याची चिंधी मिळाल्याचे सांगत नरहरी नानांना घाबरवतो. शर्वरीने अनंतवर अविश्वास दाखवल्याची खंत तो विभावरीसमोर मांडतो.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 12 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|