डान्सिंग क्वीन अनलॉक - ऑक्टोबर 19, 2020

19 Oct 2020 • Episode 19 : डान्सिंग क्वीन अनलॉक - ऑक्टोबर 19, 2020

ऑडिओ भाषा :

आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात डान्सिंग क्वीन अनलॉक कार्यक्रमाचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर. डान्सिंग क्वीन अनलॉक हा एक मराठी डांस रिऍलिटी शो आहे. कार्यक्रमाचे परीक्षक सोनाली कुलकर्णी व आर जे मलिष्का सहभागी झालेल्या वजनदार स्पर्धकांच्या अनोख्या नृत्य प्रवासाविषयी व त्यांच्या संघर्षाविषयी जाणून घेणार आहेत. नृत्य दिग्दर्शक ओमकार शिंदे स्पर्धकांच्या गुणांसह त्यांच्या कमकुवत बाजूही सांगणार आहेत. त्यासोबतच पडद्यामागचे अनेक मजेशीर किस्से पाहताना प्रेक्षकांना मजा येणार हे मात्र नक्की!

Details About डान्सिंग क्वीन अनलॉक Show:

Release Date
19 Oct 2020
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Omkar Shinde
  • Sonalee Kulkarni
  • Advait Dadarkar
  • RJ Malishka