05 Nov 2022 • Episode 3 : मन कस्तुरी रे'च्या कलाकारांची उपस्थिती
वैदेही परशुरामी 'मन कस्तुरी रे' चित्रपटाच्या कलाकारांचे स्वागत करते व त्यांच्याशी संवाद साधते. सर्व कलाकार वेगवेगळे विषय घेऊन प्रहसने सादर करतात. सर्वांना खळखळून हसवतच ते विचार करायलाही भाग पाडतात.
Details About फू बाई फू Show:
Release Date | 5 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|