संजय नार्वेकर-शुभा खोटे यांची उपस्थिती

24 Mar 2022 • Episode 4 : संजय नार्वेकर-शुभा खोटे यांची उपस्थिती

संजय नार्वेकर, संजय मोने व शुभा खोटे हे तिघेही महाराजांनी दिलेले आव्हान पूर्ण करत पदार्थ बनवतात. संजय नार्वेकर संजय दत्त यांच्याविषयीचा एक किस्सा सांगतात. पुढे, महाराज विजेत्याचे नाव घोषित करतात.

Details About मसालेदार किचन कलाकार Show:

Release Date
24 Mar 2022
Genres
  • कूकरी
  • एंटरटेनमेंट
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sankarshan Karhade