19 Aug 2021 • Episode 146 : मनू-समरचे जाणे होते रद्द
मनूला तिच्या अस्वस्थेतेचे कारण उषा विचारते. मनू-समर निघतानाच अनिकेत तिथे पोहोचतो व समरला चहा पिऊन जाण्याचा आग्रह करतो. पुढे, गाडी सतत बिघडत असल्याने समर चिडून त्याचे-मनूचे जाणे रद्द करतो.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 19 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|