सतेज पडतो टाकीवरून खाली

07 Sep 2021 • Episode 20 : सतेज पडतो टाकीवरून खाली

ऑडिओ भाषा :

रात्री वेगळ्याच भाषेत बोलणाऱ्यांचा आवाज आल्याने सायली खोलीबाहेर येते. विकीच्या खोलीतून एक भयावह आकृती तिला बघते. मॅन्डी नीलांबरीशी बोलत असल्याचे सर्वांना कळते. टाकीवर भयानक आकृती पाहून सतेज खाली पडतो.

Details About ती परत आलीये Show:

Release Date
7 Sep 2021
Genres
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaishnavi
  • Tanvi
  • Sameer
  • Prathamesh
  • Shreyas
Director
  • Ankush Marode