हलाल
हलाल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव, प्रीतम कागणे, विजय चव्हाण, विमल म्हात्रे या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी या चित्रपटात मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या हलाला या विवाहविषयक आंधळ्या परंपरेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची कथा खुद्दुस आणि हलीम यांच्या असीम प्रेमाची आहे. आपल्या आईच्या जाचातून पत्नीची सुटका करण्यासाठी तिला घटस्फोट दिलेल्या खुद्दुसला हलीमचे प्रेम पुन्हा मिळवू शकते का यासाठी हा चित्रपट नक्की बघावा.
Details About हलाल Movie:
Movie Released Date | 1 Jan 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Halal:
1. Total Movie Duration: 1h 50m
2. Audio Language: Marathi