हार्टलेस

हार्टलेस

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

हार्टलेस हा 2014 चा हिंदी मेडिकल थ्रिलर चित्रपट आहे. शेखर सुमन दिग्दर्शीत या चित्रपटात अध्ययन सुमन आणि अरियाना अयाम, शेखर सुमन, दीप्ति नवल, ओम पुरी, मदन पुरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. आदित्य (अध्ययन सुमन) एक मोठा व्यावसायीक आहे. आदित्यचे हृदय ट्रांसप्लांट करायचे असते. एके दिवशी अचानक तब्बेत बिघडल्याने आदित्य शस्त्रक्रियेसाठी आपल्या सर्जन मित्राची मदत घेतो, त्यावेळी अचानक अनपेक्षित घटना घडते आणि आदित्यच्या जीवनात भयंकर वादळ उठते.

Details About हार्टलेस Movie:

Movie Released Date
6 Feb 2014
Genres
  • ट्विस्ट अँड टर्न्स
  • Thriller
Audio Languages:
  • Hindi
Cast
  • Shekhar Suman
  • Ariana Ayam
  • Adhyayan Suman
  • Deepti Naval
Director
  • Shekhar Suman

Keypoints about Heartless:

1. Total Movie Duration: 2h 6m

2. Audio Language: Hindi