इचार ठरला पक्का
इचार ठरला पक्का हा २०१२ चा मराठी चित्रपट आहे. रेखा बडे, सुहास भालेकर आणि विजय चव्हाण यांच्या यात मुख्य भूमिका आहे. एका श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा फक्त झोपणं आणि मित्रांबरोबर फिरणं हे सोडून काही करत नसतो. तो ज्या मुलीच्या प्रेमात पडतो तिचे वडील गावातील सरपंच तो करत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढत असतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांआधी मुलाचे वडील त्याच्या स्वप्नात येऊन त्याला निवडणूक लढवण्यास व सरपंचाला हरवण्यास सांगतात.
Details About इचार ठरला पक्का Movie:
Movie Released Date | 27 Jan 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ichar Tharla Pakka:
1. Total Movie Duration: 2h 6m
2. Audio Language: Marathi