कुंकू झाले वैरी
कुंकू झाले वैरी हा २०१५ चा मराठी चित्रपट आहे. सदाशिव अमरापूरकर, नागेश भोसले, राजा आंबोळे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. गरीब कमल अर्जुनशी लग्न करते आणि त्याच्या शेतात भाज्या पिकाऊ लागते त्या भाज्या विकून ती विहीर बांधते. गावातील राजकारणी तात्या कमलला स्थानिक परिषदेची अध्यक्षा बनण्यासाठी पाठिंबा देतात ती निवडून देसखील येते. पण त्या नंतर तात्या आणि त्याच्या बायकोचे खरे रूप समोर येते. कमलला त्यांच्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
Details About कुंकू झाले वैरी Movie:
Movie Released Date | 7 Jan 2005 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kunku Zala Vairi:
1. Total Movie Duration: 2h 30m
2. Audio Language: Marathi