30 Dec 2019 • Episode 139 : कमलाकर आणतो साखरपुड्याची अंगठी - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, कमलाकर साखरपुड्यासाठी आसावारीला अंगठी घेऊन येतो आणि आजोबांना साखरपुड्याचा मुहूर्तही काढायला सांगतो. कमलाकरसोबत आसावरीला एकटीला बाहेर जायचे नसल्याने शुभ्रा एक युक्ती लढवते. पुढे, कमलाकर आसावरीला एका निर्जन ठिकाणी घेऊन जातो पण तेव्हाच तिथे अभिजीत येतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 30 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|