26 Jul 2019 • Episode 5 : शुभ्राला सापडतो एक कॅमेरा - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, अडगळीची खोली स्वच्छ करताना शुभ्राला एक जुना कॅमेरा सापडतो. तो कॅमेरा पाहून आसावरी भावूक होते. आजोबा तो कॅमेरा विकण्यासाठी त्याचा फोटो इंटरनेटवर टाकतात. पुढे, शुभ्रा आपल्या कुटुंबासह ज्या मंदिरात जाते त्याच मंदिरात अभिजीतही येतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 26 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|