28 Jul 2020 • Episode 230 : सोहम लावतो अभिजीतशी एक पैज - अग्गंबाई सासूबाई
अभिजीत व आसावरीमधील भांडण मिटावे म्हणून शुभ्रा एक युक्ती करते. निखीलच्या व्यवसायात गुंतवणूक करता यावी म्हणून सोहम त्याची स्कूटर विकतो. आपल्या व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी नफा झाल्याचे सांगत सोहम सगळ्यांना भेटवस्तू आणतो व नंतर, अभिजीतशी एक पैज लावतो. घरात कुटुंबप्रमुख कोण यावरून सोहम अभिजीतला सुनावतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 28 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|