परी करते एका कोळीगीतावर नृत्य

27 Oct 2021 • Episode 178 : परी करते एका कोळीगीतावर नृत्य

ऑडिओ भाषा :
शैली :

स्वरा एक भारूड गाते, तर परी एका कोळीगीतावर नृत्य करते. भाऊ कदम, रोहित चव्हाण, योगेश शिरसाट व उमेश जगताप एक नाट्य सादर करत सर्वांना खळखळून हसवतात. निलेश कलाकारांशी संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतो.

Details About चला हवा येऊ द्या - लेडीज जिंदाबाद Show:

Release Date
27 Oct 2021
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Dr. Nilesh Sable
Director
  • Dr. Nilesh Sable