सारंग-सावलीसाठीच्या समारंभास तिलोत्तमाचा नकार

01 Dec 2024 • Episode 61 : सारंग-सावलीसाठीच्या समारंभास तिलोत्तमाचा नकार

ऑडिओ भाषा :

कामगार व कंपनीच्या सदस्यांनी सारंग व सावलीचा स्वागत समारंभ आयोजित केल्याचे ऐकून तिलोत्तमा यासाठी नकार देते. ऐश्वर्या मुद्दाम सारंगशी अस्मीविषयीची बोलते. एकनाथ-कान्हू सावलीला सोन्याचे मंगळसूत्र आणतात.

Details About सावळ्याची जणू सावली Show:

Release Date
1 Dec 2024
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prapti Redkar
  • Sainkeet Kamat
  • Sulekha Talwalkar
  • Megha Dhade
  • Veena Jagtap