08 Jul 2019 • Episode 879 : राणाचा वाड्यात प्रवेश – तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगलाच्या आजच्या भागात, अवधूत व बरकत सूरजला राणाच्या मिरवणुकीसमोर आणतो. काही मुले अंजली, गोदाक्का व लाडूला राणा परतल्याचे सांगतात. हे ऐकून त्यांना आनंद होतो. पुढे, राणाला पाहून गोदाक्काला घेरी येते आणि त्याच्या स्वागतासाठी आतुरलेल्या अंजलीचा तो राणा आहे यावर विश्वासच बसत नाही.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
| Release Date | 8 Jul 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
