एपिसोड 6 - हिऱ्यांची चोरी

S1 E6 : एपिसोड 6 - हिऱ्यांची चोरी

खतरनाक गुन्हेगार नयूम हिऱ्यांची चोरी करून पळत असताना पोलीस त्याचा पाठलाग करतात. दरम्यान, नयूम आपण चोरलेले हिरे सुब्बलक्ष्मीच्या बॅगेत लपवतो. पुढे, आपले हिरे घेऊन सुब्बलक्ष्मी पळून गेल्याचे त्याच्या लक्षात येते. सुब्बलक्ष्मी नयूमच्या हाती लागेल का?

Details About मिसेस. सुब्बलक्ष्मी Show:

Release Date
8 Mar 2019
Genres
  • कॉमेडी
Audio Languages:
  • Telugu
  • Tamil
  • Kannada
  • Malayalam
  • Bengali
  • Hindi
  • Marathi
Cast
  • Mahesh Vitta
  • Adurs Raghu
  • Srinivas Avasarala
  • Lakshmi Manchu
Director
  • Vammsi Kreshna