S1 E5 : एपिसोड ५ - सुरुवात वादळाची
सबटायटल्स :
इंग्रजी
कॅप्टन करणचे विमानावरील नियंत्रण सुटल्यावर एसएल 502 विमान भयंकर गडगडाटी वादळाच्या कचाट्यात सापडते. दरम्यान, एअरहॉस्टेस परी उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा धाडसी निर्णय घेते. पुढे, फ्लाइट एसएल 502 आणि कॅप्टन करणशी संपर्क होत नसल्याने एटीएस अधिकारी काळे फ्लाइटचे अपहरण झाल्याचे घोषित करतात. तर, कृष्णमूर्ती आणि जयकृती त्यागी यांच्यात एक मजेदार चर्चा होते.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Mar 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|