लूज कंट्रोल
लूज कंट्रोल हा २०१८ साली प्रदर्शित झालेला अडल्ट कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय म्हात्रे, मनमीत पेम, शशिकांत केरकर, भाऊ कदम, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, आरती सोलंकी आणि नम्रता आवटे हे कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा इंजिनिअरिंगला असणाऱ्या अमोल, जग्गू आणि पिनाक यांच्या भोवती फिरते. परीक्षेत पास होण्यासाठी ते रॉकीची मदत घ्यायची ठरवतात, जो त्यांना पैशांच्या बदल्यात एमएमएस बनविण्यास सांगतो. दरम्यान, एमएमएस बनविताना उडालेली तारांबळ पाहण्यासाठी लूज कंट्रोल अवश्य पाहा.
Details About लूज कंट्रोल Movie:
Movie Released Date | 23 Feb 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Looose Control:
1. Total Movie Duration: 2h 26m
2. Audio Language: Marathi