वाजवुया बँड बाजा
'वाजवुया बँड बाजा' हा २०२० चा मराठी विनोदी चित्रपट आहे. नागेश भोसले, अभिजित चव्हाण, मंगेश देसाई, रुचीरा गोरघारे, समिर धर्माधिकारी, अश्विनी खैरनार, प्रितम कागणे, चिन्मय उद्गीरकर आणि कांचन पगारे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा तीन लग्नोत्सुक जोडप्यांच्या आयुष्याभोवती फिरते. अमित, संदिप आणि संजू यांची खरं प्रेम मिळविण्यासाठी चाललेली धडपड मनाने तरुण असणाऱ्यांना आपल्या गतकाळातील प्रेमाची, तर युवा पिढीला आपल्या करंट अफेअरच्या आठवणीत रमायला भाग पाडेल.
Details About वाजवुया बँड बाजा Movie:
Movie Released Date | 20 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Vajvuya Band Baja:
1. Total Movie Duration: 1h 44m
2. Audio Language: Marathi