15 Feb 2018 • Episode 8 : डान्स महाराष्ट्र डान्स २०१८ - एपिसोड 8 - फेब्रुवारी 15, 2018
ऑडिओ भाषा :
शैली :
सूत्रसंचालक, सुव्रत जोशी व्हॅलेंटाईन्स विशेष म्हणून अंजली, फुलपाखरू, बापमाणूस आणि कट्टी बट्टी कार्यक्रमातील मुख्य कलाकारांचे आणि प्रेक्षकांचे जोरदार स्वागत करतो. त्यानंतर सुव्रत कार्यक्रमाच्या परिक्षकांचा परिचय करून देतो. मग, गँग 13 ग्रुप आपल्या नृत्य शैलीने दर्शकांसह परिक्षकांनाही भारावून टाकतात. सपना देवळे प्रभावी नृत्य सादर करते. एस एंजल्स आणि रूपा व प्रेरणा आपल्या नृत्याने परिक्षकांची वाहवाह मिळवितात. सदर सादरीकरणानंतर सुव्रत जोशी आपल्या गंमतीशीर बोलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतो.
Details About डांस महाराष्ट्रा डांस 2018 Show:
Release Date | 15 Feb 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|