महागुरू देतात एका स्पर्धकाला शिष्यवृत्ती

10 Aug 2023 • Episode 2 : महागुरू देतात एका स्पर्धकाला शिष्यवृत्ती

ऑडिओ भाषा :

परीक्षकांनी ओळख करून दिल्यावर स्पर्धक गाणे सादर करतात. तीन स्पर्धकांना गुरुकिल्ली मिळते. एका स्पर्धकाला महागुरू शिष्यवृत्ती देतात. बंगाली भाषक असूनही मराठी गीत गाणाऱ्या सौरोजयचे परीक्षक कौतुक करतात.

Details About सा रे ग म प Li'L Champs Show:

Release Date
10 Aug 2023
Genres
  • रियालिटी
  • Music
Audio Languages:
  • Marathi