अंबिका येते मीराला रंगराजपासून वाचवायला

20 Mar 2025 • Episode 27 : अंबिका येते मीराला रंगराजपासून वाचवायला

मीराला वाचवायला शिवनाथ रंगराजच्या आश्रमात येतो व तिथे अंबिकाला पाहून तो चकित होतो. रंगराजची माणसे शिवनाथला मारहाण करतात. मीरासोबत गैरवर्तन करणाऱ्या रंगराजला अंबिका अद्दल घडवते व मीराला वाचवते.

Details About तुला जपणार आहे Show:

Release Date
20 Mar 2025
Genres
  • ड्रामा
  • हॉरर
  • सुपरनॅचरल
  • Mild Threat
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Pratiksha Shivankar
  • Mahima Mhatre
  • Sharvari Lohokare