S3 E3 : एपिसोड 3 - स्थान कायम करण्याची वेळ आहे!
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
विविड बरोबरचा करार संपल्यानंतर डॅनियल आणि करनजीत दोघांनी मिळून स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु केले; बघता बघता त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने मार्केटमध्ये आपले स्थान कायम केले. जनासच्या सेवानिवृत्तीमुळे करनजीत त्रस्त झाली आहे आणि त्यामुळेच ती स्वतःच्या सेवानिवृत्तीचे नियोजन करू लागते.
Details About करणजित कौर Show:
Release Date | 5 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|