डॉक्टर डॉक्टर

डॉक्टर डॉक्टर

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

डॉक्टर डॉक्टर हा २०२० चा मराठी अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपट आहे. प्रथमेश परब, पार्थ भालेराव, रमेश परदेशी, विनोद खेडकर, सिद्धेश्वर झाडबुक्के आणि अमोल कागणे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. ही कहाणी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या केशव आणि पुष्कर नावाच्या तरुण विद्यार्थ्यांची आहे. जे देहाने मादक आणि सौंदयाने मोहक असणाऱ्या महिलांवर भाळून देहभान हरपून जातात आणि सुरु होतो प्रेमाचा झोलझाल.

Details About डॉक्टर डॉक्टर Movie:

Movie Released Date
30 Oct 2020
Genres
  • कॉमेडी
  • इरॉटिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Parth Bhalerao
  • Prathamesh Parab
Director
  • Pritam SK Patil

Keypoints about Doctor Doctor:

1. Total Movie Duration: 1h 58m

2. Audio Language: Marathi