गोळा बेरीज
गोळा बेरीज हा २०१२ मध्ये पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर चित्रित मराठी सिनेमा आहे. मोहन आगाशे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. गोळा बेरीज हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा एक प्रयत्न आहे. पु. ल. यांचे उपलब्ध लेख , डॉक्युमेंट्री आणि फिचर फिल्म्स मधून मजकूर घेऊन पु. ल यांचं आयुष्य या चित्रपटात चित्रित केलं आहे. पु. ल. यांची नेमकी प्रेरणा कोण किंवा काय असेल हे या चित्रपटातून शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
Details About गोळा बेरीज Movie:
Movie Released Date | 10 Feb 2012 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Gola Berij:
1. Total Movie Duration: 2h 12m
2. Audio Language: Marathi