11 Feb 2021 • Episode 406 : सोहमला पोलिसांकडे नेणाऱ्या शुभ्राला रोखतो अभिजीत - अग्गंबाई सासूबाई
अभिजीतचे काटेकोरसोबतचे बोलणे शुभ्रा ऐकते व सोहमला गुन्ह्याची कबुली द्यायला पोलीस ठाण्यात घेऊन जायला निघते. तेव्हा अभिजीत काटेकोरने मुद्दाम सोहमला त्यात गोवल्याचे तिला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About അഗ്ഗാ ഭായ് സസുബായ് Show:
Release Date | 11 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|