रजनी व गीतामध्ये रंगतो एक खेळ

18 May 2023 • Episode 4 : रजनी व गीतामध्ये रंगतो एक खेळ

ऑडिओ भाषा :

निवडक पाच स्पर्धकांना एका गाण्यावर नृत्य करण्याचे आव्हान संकर्षण देतो. रजनी व गीता यांना एक खेळ खेळत विसरलेला जिन्नस आणण्याची संधी मिळते. पुढे, परीक्षक सरिता विजेती सुगरणीचे नाव जाहीर करतात.

Details About महाराष्ट्राची किचन क्वीन Show:

Release Date
18 May 2023
Genres
  • कूकरी
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi