कामिनिकांतचं सर्व सत्य कुसुम सांगते सदानंदला - फुलपाखरू

27 Jun 2019 • Episode 670 : कामिनिकांतचं सर्व सत्य कुसुम सांगते सदानंदला - फुलपाखरू

ऑडिओ भाषा :
शैली :

फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, आरबीकेच्या ऑफिसमध्ये तान्या आणि समीरमध्ये वाद होतात. सदानंद कामिनिकांतला भेटल्याचे कुसुम आणि वैदेहीला सांगतो. हे ऐकल्यावर कुसुम कामिनिकांतबद्दलचं सर्व सत्य सदानंदला सांगते. मानस-वैदेही सर्व कुटुंब एकत्र आणण्एयासाठी एक कार्यक्रम ठरवतात.

Details About फुलपाखरु Show:

Release Date
27 Jun 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hruta Durgule
  • Yashoman Apte
Director
  • Pritam Wadkar