19 Jan 2019 • Episode 6 : अण्णा घेतात भिवरीचा जीव - रात्रीस खेळ चाले २
अण्णा आणि भिवरीच्या कटाबद्दल इंदूला सारं काही माहित झाल्यामुळे मरणाच्या भितीने इंदू पुरती घाबरलेली असते. इंदू आणि नातवंडांची नानांना खूप काळजी वाटत असते पण, इंदू त्यांना धीर देते. मध्यरात्री, अण्णा भिवरीचा जीव घेतात. तितक्यात, भिवरीच्या मुलाला जाग येते. अण्णा त्यालाही मारणार इतक्यात लपून सारं काही बघणारी इंदू धावत येऊन त्याला वाचवते. भिवरीला पुरायला घराबाहेर आलेल्या अण्णासोबत विचित्र घटना घडू लागतात. आजूबाजूचे दिवे चालू बंद होऊन समोर भिवरीचा आत्मा दिसतो.
Details About रात्रीस खेळ चाले २ Show:
Release Date | 19 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|