23 Feb 2023 • Episode 172 : तारा अश्विनीला सांगते मंगळसूत्र काढण्यास
रचित स्वतः अश्विनीची रंगभूषा करतो. राधिका तिला दिलेल्या कपड्यांविषयी तक्रार करते. त्यावरून चिंतीत ताराला अश्विनी एक शब्द देते व तेव्हाच तारा अश्विनीला गळ्यातील मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगते.
Details About तू चाल पुढं Show:
Release Date | 23 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|