25 Jul 2019 • Episode 894 : राणा मारतो तिजोरीवर डल्ला - तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगलाच्या आजच्या भागात, गावक-यांकडून केलेल्या वसूलीचे पैसे राणा नंदिताच्या तिजोरीतून चोरतो. पुढे, ते सर्व पैसे गावक-यांना परत करण्याची जबाबदारी राणा सचिनवर सोपवतो. तर दुसरीकडे, राणाच्या बॅगची झडती घेताना त्याला भामटा सिद्ध करण्यासाठीचा पुरावा अंजलीला सापडतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 25 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|