S1 E7 : एपिसोड 7 - आशेचा किरण
अखतरला आपली खराब झालेली बाईक दुरुस्त करून करायची असते पण पुरेसे पैसे नसल्याने तो ते करू शकत नाही. दरम्यान, हरीला घरं शोधणं कठीण होतं. त्यात जेव्हा रम्या शहरात येते तेव्हा हरीसाठी गोष्टी अजून कठीण होतात. विक्रमला एका मोठ्या आणि नावाजलेल्या निर्मात्याचा फोन येतो ज्याला त्याची स्क्रिप्ट आवडली असते.
Details About बी. टेक Show:
Release Date | 15 Nov 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|