S1 E7 : एपिसोड 7 - गेले द्यायचे राहुनी
विकी, काका, सुदर्शन आणि सॅम दारूच्या नशेत पुरते बुडाले आहेत आणि अश्या टाईट अवस्थेत विकीने किमयाला तिच्यासमोर सत्य सांगून टाकण्यासाठी बोलावून घेतले आहे. सत्य ऐकून किमया उध्वस्त होऊन जाते. विकीच्या मनात याबद्दल अपराधीपणाची भावना आहे. लग्नाची तयारी सुरू होताच; किमया लंडनला परत जाण्याचा निर्णय घेते परंतु परत जाताना मात्र तिला एकदा विकीला भेटण्याची इच्छा आहे.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|