इंग्रजी
कालीला तिचा घरमालक ड्रग माफियांकडे पकडून देतो. ती त्यांना मूर्ख बनवून पळून जाते अणि पोलिसांकडे मदतीसाठी जाते पण तिला तेथील भ्र्ष्ट व्यवस्थेबद्द्ल महित नसत.