एपिसोड 1 - शेफ होण्यासाठीचा जन्म!

S3 E1 : एपिसोड 1 - शेफ होण्यासाठीचा जन्म!

बलवंतच्या मृत्यूनंतर, जसपाल सिंह वोहरा अन्य एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये येतात. जेव्हा जसपाल हि बातमी आपल्या मुलांना सांगतात, तेव्हा हि बातमी ऐकताच करनजीत कौर उर्फ सनी मात्र आपल्या वडिलांवर नाराज होते. मग हीच सनी एका हॉटेलमध्ये शेफची नोकरी स्वीकारते. करनजीत आपलं काम मन लावून करत आहे आणि त्याचदरम्यान ती डॅनियलबरोबर स्थिर नात्यात अडकते सुद्धा.

Details About करणजित कौर Show:

Release Date
5 Apr 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Telugu
  • Kannada
  • Malayalam
  • Marathi
  • Bengali
Cast
  • Sunny Leone
  • Bijay Anand
  • Grusha Kapoor
  • Karamvir Lamba
  • Mark Buckner
Director
  • Aditya Datt