S1 E8 : एपिसोड ८ - खेळ नियतीचा
सबटायटल्स :
इंग्रजी
आपला मुलगा कॅप्टन अभिमन्यू मृत पावल्याचे कळताच किरण मिर्झा कोलमडून पडते. दरम्यान, कृष्णमूर्ती सिद्धार्थला मुक्तीसाठीचे काही कानमंत्र देतात. तर, किरण मिर्झा ऑफिसर काळेंना कॅप्टन करण सोबत चर्चा करण्याचे कठोर आदेश देते. शेवटी, नियतीच्या रचनेचे स्पष्टीकरण होते.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Mar 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|