हंपी
हंपी हा 2017 मधील सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आणि प्रियदर्शन जाधव यांच्या मुख्य भूमिका असलेला मराठी चित्रपट आहे. ही गोष्ट ईशाची आहे, ती आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधायला हंपीला जाते आणि तिथे तिला कबीर भेटतो जो तिला आयुष्यातील छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकवतो. पण त्यांमध्ये फक्त मैत्री आहे की आणखी काही हे जाणून घेण्यासाठी हंपी चित्रपट अवश्य पाहा?
Details About हंपी Movie:
Movie Released Date | 17 Nov 2017 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Hampi:
1. Total Movie Duration: 1h 32m
2. Audio Language: Marathi