24 May 2023 • Episode 9 : भरीत, भाकरी आणि खीर बनवण्याचे आव्हान
एका खेळाद्वारे दहा स्पर्धकांमधून तिघींची निवड होते. संकर्षण त्यांना वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि तांदळाची खीर बनवण्याचे आव्हान देतो. निवडक पाच स्पर्धकांना संकर्षण काही गमतीशीर आव्हाने देतो.
Details About महाराष्ट्राची किचन क्वीन Show:
Release Date | 24 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|