20 Sep 2021 • Episode 19 : दीपूला गजरा देत इंद्रा मागतो तिची माफी
इंद्राला बँकेत एक पुरस्कार मिळाल्याचे सोनटक्के सगळ्यांना सांगतो. दीपूला चुकीचा पत्ता देऊन इंद्रा नयनच्या घरी कर्जवसुलीसाठी जातो. पुढे, दीपू बँकेत परतताच तो तिला गजरा देत तिची माफी मागतो.
Details About मन उडु उडु झालं Show:
Release Date | 20 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|