27 Aug 2021 • Episode 153 : मनू घडवणार समरला अद्दल
मनू समरने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाविषयी कर्मचाऱ्यांना सांगते. ती समरसोबत केबिनमधे जाताच अनिकेतसह इतर योजनेची तयारी करतात. समरसोबत जवळीक साधण्याचे नाटक करत मनू त्याच्या डोळ्यात एक फवारा मारते.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 27 Aug 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|