12 Oct 2016 • Episode 9 : राणा करतो अंजलीच्या आईची मदत - तुझ्यात जीव रंगला
नंदिताने हिशोबात घोळ झाल्याची चूक स्वतःवर घेतल्याने राणा प्रतापरावांना नंदिता निर्दोष असल्याचे सांगत स्वतःची बाजू मांडतो. पुढे, तो नंदितावर हिशोब सांभाळण्याची जबाबदारी सोपवतो. बरकतला आपण घर सोडण्यास सांगितले नसल्याचे नंदिता राणाला सांगते. त्यामुळे गोदाक्का व बरकतचा नंदिताविषयी गैरसमज झाल्याचे राणा त्यांना सांगतो. राणा अंजलीच्या आईला वाटेतून घरी दळण नेण्यास मदत करतो. काही विद्यार्थी अंजलीला तिच्या घरी जातात व महाजन सरांना भेटण्यास सांगतात.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 12 Oct 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|